Dictionaries | References

रोंटेलाट

   
Script: Devanagari
See also:  रोंठेलाट

रोंटेलाट     

 स्त्री. ( क्व . )
दुसर्‍याला फसवितांना स्वतःच फसणे ; दुसर्‍याला खड्ड्यांत पाडतांना आपणच त्यांत पडणे ( हा शब्द एका सुपार्‍यांच्या व्यापार्‍याच्या मूर्खपणाच्या कृत्यामुळे रुढ झाला . गिर्‍हाइकाला चांगल्या सुपार्‍यांच्या ऐवजी वाईट सुपारी देतांना , चांगली देऊन शिवाय त्याने वाईट सुपारीहि मोफतच दिली . व अशा तर्‍हेने तो फसला . यावरुन वरील अर्थ रुढ ).
अतिशयपणा ; वैपुल्य ; उंधळेपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP