Dictionaries | References

रोशन

   
Script: Devanagari

रोशन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तेजोमंडित, प्रकट

रोशन     

वि.  
 पु. प्रकाश . - मुधो .
विशद ; स्पष्ट ; श्रुत . ( क्रि० करणे ) बंदगीस रोशन होय हे अर्दास - रा १५ . ७६ .
लखलखित ; सुरेख . [ फा . रौशन ]
०दान  पु. झरोका ; साणे .
०नाईक  पु. मशालजी .
०शुद्ध वि.  माहित झालेला ; ज्ञात . रोशणाई स्त्री .
. ( दिव्यांचा ) लखलखाट ; चकचकाट .
असंख्य दिवे लावून सण करणे ; दीपोत्सव ; दिवाळी .
( ल . ) आनंद ; उत्साह ; रमणीयता ; शोभा ( एखाद्या स्थळाचे , प्रसंगाची ).
आरास ; शोभिवंत करणे ; शृंगारणे . रोशनी - स्त्री . उजेड . रोशनाई पहा . रात्री रोशनीने नबाब दौलाचे येथे आले . - रा ७ . १०४ . [ फा . ] रोष्णाई , रोसनाई - स्त्री . रोशनाई पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP