Dictionaries | References

लग्नांत विघ्न

   
Script: Devanagari

लग्नांत विघ्न

   दुधांत मिठाचा खडा
   आनंदाचा विरस. लग्नासारखा आनंदी आनंद समारंभ चालूं आहे आणि अशावेळीं अचानक अपघात, अपमृत्यु, उत्पात इत्यादि उद्भवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP