Dictionaries | References

लजके गेल्यार पेजेक विघ्न

   
Script: Devanagari

लजके गेल्यार पेजेक विघ्न     

( गो.) लाजेमुळें मनुष्य कांजीला सुद्धां मुकतो. लाज भाकरी मिळविण्याच्या आड येते. आपल्या योग्यतेला शोभणारीं नाहींत म्हणून कांहीं लोकांना कांहीं कामें करण्याची लाज वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP