Dictionaries | References

लढो बाप रोटी पकती है !

   
Script: Devanagari

लढो बाप रोटी पकती है !     

( व.) अरे तुमचें अन्न इकडे आम्ही शिजवितोंच आहोंत, रोटीबद्दल फिकीर न बाळगतां तुम्ही खुशाल लढा, भांडा
भांडणास उत्तेजन देणारा भांडणारांना असें म्हणतो. ‘ आमच्या दोन घराण्यांत भांडण लावून दिलें आणि आपण तमाशा पहात बसलें. लढो बाप रोटी पकती है ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP