Dictionaries | References

लढ

   
Script: Devanagari
See also:  लढी

लढ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 f C Scum and rubbish thrown up on the shore by the sea or brought by a river. 3 लढ f further signifies Tangle or ravel, and fig. Entanglement. v पड, काढ, सोड, उलगड, उकल.

लढ     

 स्त्री. 
स्त्रीपु . माळा ; सर ( मोत्यांचा , फुलांचा ) लडी पहा .
समुद्रांतून , नदींतून वाहात किनार्‍यावर आलेला गाळसाळ ; रेंदा .
गुंतागुंत ; गुंताडा ; गुरफटा .
( ल . ) भानगड ; घोंटाळा . ( क्रि० पडणे ; काढणे ; सोडणे ; उलगडणे ; उकलणे ). [ हिं . लट ] लढणे - अक्रि . दाट येणे ; एकमेकाला चिकटणे ( फळे , कणसे , माळेंतील मोती इ० ) लहडणे पहा . लढ्या - पु . ( कों . ) लढ अर्थ १ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP