Dictionaries | References ल लवडसवड Script: Devanagari See also: लवडसवडी Meaning Related Words लवडसवड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लगबग ; तातडी ; त्वरा . एशी तेथिंची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडासवडी । - ज्ञा ११ . ५९८ . - एभा ३ . ६१७ . [ लव न सवड ? ] लवडसवडी , लवडीसवडी - क्रिवि . ( काव्य ) झपाट्याने , जलदीने ; चटपटीने ; चलाखीने . - एरुस्व ५ . ७९ . श्रीकृष्णे खांदा घेऊनि कावडी । पाणी वाहत लवडीसवडी । Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP