Dictionaries | References ल लहालहा Script: Devanagari See also: लहा Meaning Related Words लहालहा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर. 2 Imit. of the undulating of the air under fiercely glowing sunbeams. v कर. Hence imit. of the quivering glare or glistening of ripening crops; also of the apparent panting of crops in extremely dry weather. v कर. 3 Used as s f Panting; undulating or glaring; tremulous glistening &c. 4 fig. Emulous panting; rivalry quiveringly eager. v बांध with शीं of o. लहालहा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Imit of panting, blowing (under the excitement of heat). लहालहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. उसासा ; धाप देणे .लखलख करणे ; झळाळणे ; चकाकणे .( ल . ) स्पर्धेने धापा देणे ; लाहडा होणे ; स्पर्धेने होणारी तडफड . ( क्रि० एखाद्याशी बांधणे ). - क्रिवि .( उष्णतेच्या तापामुळे ) धापा देणे , उसासे टाकणे याचे अनुकरण करुन . ( क्रि० करणे ).प्रखर सूर्य किरणांमुळे हवेच्या हेलकाव्यांचे , मृगजळाचे अनुकरण करुन . ( क्रि० करणे ).शेतांतील लहरीदार पिकाच्या चकाकण्याचे अनुकरण करुन .अत्यंत रुक्ष हवेत पिके जणुं धापा टाकीत आहेत त्यावेळचे अनुकरण होऊन . ( क्रि० करणे ). लहाकणे , लहाकणे - अक्रि . ( ना . ) धांपा टाकणे ; जोराने श्वासोच्छवास करणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP