Dictionaries | References ल लांडा Script: Devanagari Meaning Related Words लांडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Tail-cropped or tail-cut--a beast: also cropped or docked--a tail. 2 fig. Top-cut or top-broken; having lost its top, tip, point, or extremity--a thing in general: also cui curtum est præputium. 3 Short or scant; of deficient length or other dimension. लांडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Tail cropped or tail-cut.Fig. Topcut; short. लांडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective शेपूट नसलेला Ex. मुले लांड्या पशूच्यामागे पळत आहेत. MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:लांडाभुंडा लांडाभोंडाWordnet:benলেজবিহীন hinलँडूरा kanಬಾಲವಿಲ್ಲದ kasلٔچہِ روٚس , لٔچہِ ژوٚٹ kokलांडो malവാൽ മുറിഞ്ഞ panਲੰਡੀ sanअपुच्छ telతోకలేనటువంటి urdلنڈورا , بے دم , بے پونچھ کا लांडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ज्याचे शेपूट कापले आहे किंवा नाहीसे झाले आहे असा ( पशु , पक्षी , सर्प , मत्स्य इ० ); कापलेले , तुटलेले , आंखूड ( शेंपूट ).थोटा ; अग्रहीन ; आंखूड ( हात , लेखणी , चाकू इ० ).डोके , टोंक , वरचा किंवा शेवटचा भाग नसलेली ( वस्तु सामान्यतः ).अपुरा ; कमी प्रमाणाचा ( लांबी , रुंदी इ० त ); भरपूर मापाचा नव्हे असा . हा धोतरजोडा तुम्हास लांडा होतो . आणखी चार बोटे रुंद असता तर ठीक दिसता .( निंदार्थी - सुंता केले असते म्हणून ) मुसलमान . - कोरकि १९० . [ लंड ]०कारभार पु. अधिकार नसतां विनाकारण मध्यस्थी आणि ढवळाढवळ करणे ; नसती लुडबुड , उठाठेव ( निंदार्थी उपयोग ). आम्ही आपसांत भांडूं , एकमेकांच्या उरावर बसूं , पण शेजारचे कोणी शेकोजी आमच्या घरात येऊन लांडे कारभार करावयास लागले की ते आम्हांला खपायचे नाही . - नि .०कारभारी वि. लांडा कारभार करणारा ; लुडबुड्या .०बुच्च्या वि. योग्य अलंकार नसलेला ; ओका ; भुंडा ( हात , गळा इ० ). लांडबुच्चा हात , दादला करी भात०भाई पु. ( निंदार्थी ) मुसलमान . लांडा अर्थ ५ पहा .०भुंडा भोंडा वि . शेपूट किंवा अग्र तुटलेला , नसलेला . लांडा पहा . भोंडा कारभार री लांडाकारभार - री पहा .०लटका वि. खोटा आणि लबाड ; उणा ; खोटा ; कपटी ; विश्वास ठेवण्यास अपात्र . ( वस्तु , व्यवहार , गोष्ट इ० ). ( प्र . ) लटकालांडा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP