Dictionaries | References

लांसी

   
Script: Devanagari

लांसी     

 स्त्री. 
डांकीण ; राक्षसी ; लास . पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी । - तुगा ११९५ .
मांजरी . - ज्ञा १३ . २५१ . अथवा लासींचे दांत अति तीख । येरां दिसती परि पिलियां सुख । - स्वादि १२ . ३ . ५६ . - तुगा .
कोल्ही . तंवतंव डांडाति उठी । रसना लांसि । - भाए १९७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP