Dictionaries | References

लाख

   
Script: Devanagari

लाख     

adjective  जौसे रोजा   Ex. बियो गावनि फंबायनो से लाख रां होयो
MODIFIES NOUN:
खामानि मुवा जिबि थासारि
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmলাখ
benলাখ
gujલાખ
hinलाख
kanಲಕ್ಷ
kasلَچھ
malലക്ഷം
mniꯂꯥꯈ
oriଲକ୍ଷେ
tamஇலட்ச
telలక్ష
urdلاکھ , ۱۰۰۰۰۰
noun  जौसे हाजारनि अनजिमा   Ex. नों खिन्थानो हागोनना लाखाव बेसेबां लाथिख थायो ?
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
100000
Wordnet:
kasلچھ
kokलाख
nepलाख
oriଏକଲକ୍ଷ୍ୟ
panਲੱਖ
sanलक्षम्
tamஇலட்சம்
telలక్ష
noun  अनजिमानि जायगाफोरनि सानायाव सानगुदिनि फारसेनिफ्राय सानायाव दʼथि जायगा जेराव लाख गुनखौ दिन्थिनाय जायो   Ex. से लाख ब्रैयाव लाखनि जायगायाव से दं
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanलक्षम्
tamலட்சம்
urdلاکھ

लाख     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक लाल पदार्थ जिसे कुछ विशिष्ट वृक्षों की टहनियों पर लाल रंग के कुछ छोटे कीड़े बनाते हैं   Ex. दुर्योधन ने पांडवों को जला डालने के लिए लाख का घर बनवाया था ।
HOLO STUFF OBJECT:
लाक्षागृह लखौट
HYPONYMY:
दोश
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लाह लाक्षा लाक्ष रंगमाता रङ्गमाता रंगमातृका रङ्गमातृका कृमिजा पलंकषा पलंकषी ह्रीकु मुचक अरक्त अलक्त अलक्तक जंतुका जन्तुका पित्तारि रंगजननी रक्ता गंधमादनी गन्धमादनी गंधमादिनी गन्धमादिनी
Wordnet:
asmজতু
bdला
benলাক্ষা
gujલાખ
kanಅರಗು
kasلاچھ
kokलाक
malകോലരക്ക്
marलाख
mniꯈꯣꯏꯔꯨ
oriଜଉ
panਲਾਖ
sanलाक्षा
tamஅரக்கு
telలక్క
adjective  सौ हज़ार   Ex. उसने अपने भाई को एक लाख रूपये दिये ।
MODIFIES NOUN:
अवस्था कार्य वस्तु जीव
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
लक्ष 100000 १०००००
Wordnet:
asmলাখ
bdलाख
benলাখ
gujલાખ
kanಲಕ್ಷ
kasلَچھ
malലക്ഷം
mniꯂꯥꯈ
oriଲକ୍ଷେ
tamஇலட்ச
telలక్ష
urdلاکھ , ۱۰۰۰۰۰
noun  सौ हज़ार की संख्या   Ex. क्या तुम बता सकते हो कि लाख में कितने शून्य हैं ।
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लक्ष 100000 १०००००
Wordnet:
bdलाख
kasلچھ
kokलाख
nepलाख
oriଏକଲକ୍ଷ୍ୟ
panਲੱਖ
sanलक्षम्
tamஇலட்சம்
telలక్ష
noun  अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर छठा स्थान जिसमें लाख गुणित का बोध होता है   Ex. एक लाख चार में लाख के स्थान पर एक है ।
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanलक्षम्
tamலட்சம்
urdلاکھ
See : अत्यंत

लाख     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  शंबर हजारांचो आंकडो   Ex. एका लाखांत कितलीं शुन्यां येतात तें तुका सांगूंक येता
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लक्ष 100 000
Wordnet:
bdलाख
kasلچھ
nepलाख
oriଏକଲକ୍ଷ୍ୟ
panਲੱਖ
sanलक्षम्
tamஇலட்சம்
telలక్ష
adjective  शंबर हजार   Ex. ताणें आपल्या भावाक एक लाख रुपया दिले
MODIFIES NOUN:
अवस्था कार्य वस्तू जीव
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmলাখ
bdलाख
benলাখ
gujલાખ
hinलाख
kanಲಕ್ಷ
kasلَچھ
malലക്ഷം
mniꯂꯥꯈ
oriଲକ୍ଷେ
tamஇலட்ச
telలక్ష
urdلاکھ , ۱۰۰۰۰۰
noun  एके तरेचो रंग   Ex. लाख चकचकीत, पारदर्शक आनी सेंद्रीय आसता
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলাক্ষাজাত রঙ
gujલાખ
hinलाक्षक
oriଲାକ୍ଷକ ରଙ୍ଗ
urdرنگ دانہ
noun  एके तरेचो रंग   Ex. लाखेचो रंग लाखे पसून तयार करतात
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujલાખિયો
oriଲାଖରଙ୍ଗ
panਲਾਖਾ
urdرنگ دانہ , لاکھ رنگ
See : लक्ष

लाख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
; "one of a million." लाखाच्या ठिकाणीं As good as a lákh. Said of a small sum given at a juncture of great need; or said hyperbolically or in adulation of any insignificant gift. लाखारुपयांचा Exceedingly valuable or excellent.

लाख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Lac; a sealing-wax.
 . A lakh.
लांखाचा पाळणवाला   A descriptive name for kings, munificent grandees
लांखाच्या ठिकाणीं   As good as a lakh.

लाख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्‍या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ   Ex. पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
HOLO STUFF OBJECT:
लाक्षागृह
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজতু
bdला
benলাক্ষা
gujલાખ
hinलाख
kanಅರಗು
kasلاچھ
kokलाक
malകോലരക്ക്
mniꯈꯣꯏꯔꯨ
oriଜଉ
panਲਾਖ
sanलाक्षा
tamஅரக்கு
telలక్క
adjective  शंभर हजार   Ex. मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
MODIFIES NOUN:
अवस्था काम गोष्ट जीव
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
लक्ष
Wordnet:
asmলাখ
bdलाख
benলাখ
gujલાખ
hinलाख
kanಲಕ್ಷ
kasلَچھ
malലക്ഷം
mniꯂꯥꯈ
oriଲକ୍ଷେ
tamஇலட்ச
telలక్ష
urdلاکھ , ۱۰۰۰۰۰
noun  शंभर हजार मिळून होणारी संख्या   Ex. लाखात एकावर किती शुन्य लागतील?
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लक्ष
Wordnet:
bdलाख
kasلچھ
kokलाख
nepलाख
oriଏକଲକ୍ଷ୍ୟ
panਲੱਖ
sanलक्षम्
tamஇலட்சம்
telలక్ష
noun  एक प्रकारचा रंग   Ex. लाखेचा रंग पक्का असतो.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujલાખિયો
oriଲାଖରଙ୍ଗ
panਲਾਖਾ
urdرنگ دانہ , لاکھ رنگ
noun  एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात   Ex. शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
MERO COMPONENT OBJECT:
लाख
ONTOLOGY:
लता (Climber)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लांख लांक
Wordnet:
benখেসারি
kasکھیساری , لتری , دُبِیا مٹر , کیساری , کھنٛجکاری , کھِساری , تِوی
kokखेसारी
oriଖେସାରୀ
panਖੇਸਾਰੀ
urdکھساری , لتری , دُبیامٹر , کساری , کھنجکاری , تیوی
noun  एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते   Ex. तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
लाख
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लांख लांक
Wordnet:
benখ্যাসারি ডাল
gujચટરમટર
hinखेसारी
kasکھیساری
kokखेसरी
malകേസരി പരിപ്പ്
oriଖେସାରି
panਸੁੱਕਾ ਮਟਰ
sanदुबियाकलायः
tamமட்டரகமான பருப்பு
urdکھیساری , لتری , دوبیامٹر

लाख     

 स्त्री. एक हलकें धान्य ; एक कडधान्य . याचा बेल असून त्याला शेंगा येतात .
वि.  १ संख्यावाचक विशेषण . एकावर पांच शून्यें देऊन होणारी संख्या ; शंभर हजार ; लक्ष पहा . लाख मरोत पण लाखांची पोशिंदा न मरो . - राजसंन्यास ७३ . २ ( ल .) अतिशय उत्तम ; फार महत्त्वाची ; बिनमोल ( गोष्ट , युक्ति , माणूस ). त्याने काल एक लाख गोष्ट सांगितली मावशी सुद्धां खरोखर लाख माणूस आहे - निचं ३८ . ३ ( ल .) पुष्कळ ; अनेक अरे जा !! तुझ्यासारखे लख पाहिले आहेत . [ सं . लक्ष ; प्रा . लक्ख ; लाख ] म्ह० १ ( कों .) लाखोश्री आण भिकेश्री एकच ( मेल्यावर गरीब व श्रीमंत सारखेच ) २ लाख मरावे पण लाखांचा पालनवाला मरुं नये . ( वाप्र .) लाख नसावा पण साख असावी - संपत्ति नसली तरी पत असावी . लाखांतली गोष्ट - अतिशय महत्त्वाची गोष्ट . सामाशब्द - लाखपंचोत्र्या - वि . लख गोष्टी सांगितल्या असतां स्यांतील पांच गोष्टी त्याच्या खर्‍या असतेल असा ; गप्पा मारणारा ; थापाडया ; गप्पीदास . लाख - लाखाचा माणूस - पु . अत्यंत श्रेष्ठ , योग्य लाखांत एक या योग्यतेच मनुष्य . लाख रुपयांचा - वि . अत्यंत महत्त्वाचा , अमोल , उत्कृष्ट . लाख रुपयांची संधि --- स्त्री . अमूल्य संधि ; ग्यो वेळ . इतक्यांत ही लाख रुपयांची संधी ... त्यानें वायां जाउम दिली नाहीं . लक्ष्मी आणि सरस्व्ती लाखांचा पालनवाला - वि . अनेक माणसांचे , कुटुंबाचें पालनपोषण करणारा ; अनेकांच्या उपयोगी पडणारा ( राजे , कोटयाधीश , सरदार , उदार लोक यासंबंधी योजतात ). लाखाच्या ठिकाणीं --- वि . क्रिवि लाख रुपये दिले तरी न मिळणारी ( अडचणीच्या वेलीं दिलेल्या लहान रकमेबद्दल , मदतीबद्दल योजतात ). तूं मला दहा रुपये आतां दिलेस तर ते लाखांच्य ठिकाणीं आहेत . लाखी --- वि . जीस मोल नाहीं अशी ; अमोल ( गोष्ट , वस्तु , मसलत ). ही लाखी मसलत रावमुरारीस कोणी दिली असेल ती असो . - नि ५३९ . लाखों - वि . असंख्य अनेक ; लक्षावधी लाखोलाख -- वि . लक्षावधि , असंख्य . [ लाख द्वि .] लाखोपति - वि . लक्षाधीश ; मोठा श्रीमान , लाखोली , लाखौली - स्त्री . १ लाख संख्या . २ देवाला फुलें , फळें , धान्य मोजून त्यांची वाहिलेली लक्ष संख्या . ( क्रि०वाहणें _. - ज्ञा १३ . ३८७ . शतजन्मीं नमनांची मे तुज वाहत असेन लाखोली - मोशांति ६ . ८ . कणैरीची लाखौली वाऊनी। - शिशु ७३९ - दा १७ . ३ . ६ . ३ ( उप .) शिव्यांचा वर्षाव , भडिमार करणें ; एखाद्यास खूप शिव्या देणें . [ लाख + आवली ] लाखोंशा - क्रिवि . लक्षावधि ; लाखो ; असंख्य [ लक्षश ] लाख्या - वि . १ उत्कृष्ट उत्तम ; लाख रुपये किंअतीचा ; बहुमोल ( मनुष्य , पदार्थ , भाषण ). तो लाख्या बोलणारा आहे २ पहिल्या प्रतीचा ; श्रेष्ठ ; प्रतिष्ठित ( व्यापारी पेढीवाला ). ३ लक्षाधीश ; धनाढय ( सावकार ).
 स्त्री. १ रंग वगैरेच्या उपयोगी पडणार बोर , पिंपळ इ० वृक्षांपासून निघणारा एक कृमिज पदार्थ . एक प्रकारच्या किडया पासून होणारा पदार्थ . पत्रावर मोहोर करणें इ० कामीं लाखेचा उपयोग होतो . लाखेपासून रंग व राळ अस दोन पदार्थ होतात . २ एक पक्का रंग . [ सं . लाक्षा ; प्राप . लव - खा ; हिं . गु - लाख ; फा - लाक तेलगू लाका ] ०काडी --- स्त्री . ( सोनारी ) कोणत्याहि जिनसाच्या पोकळ भागांत लख भरण्यासाठी केलेली लाखेची लांबट सळई , कांडी . लाखट - वि . लाखलेले ; लाख चिकटविलेलें लाखनें माखलेलें ; पोटीं लाख भरलेले ( सोन्याचे दागिने ) लाखटणे - स्त्री . लाखेनें माखणें [ लाखटणे ] लाखटणें - सक्रि . लाख भरणें ; लाख माखणें ; लाखणें - अक्रि दाटणें ; बसणें ; चोंदणें ( गशा - कफ , बेडका सांचून ); आवाज बसणें ; लाखट बेगड - स्त्री . सामान्य हलका दागिन्आ ( ज्यांत लाख भरलेली आहे असा ). जस्तीपत्र्याचे रंग ; मुलामा दिलेले जिन्नस . [ लाखट + बेगड ] लाखट - लाखी - दागिना - पु . लाख भरविलेला सोन्याचांदीचा दागिना . लाखडी - स्त्री . ( कु .) राखडी ; डोकींत घालावयाच एक अलंकार लाखणें - क्रि . मडकें इ० स लाख किंवा राळ माखणें , लावणें , लाखदाणा - पु . चीन देशांतून आलेली उत्तम जातीची लाह . लाखपाड - पु . १ आंगठीवर रत्नाचा खडा बसविण्यासाठीं कोंदणांत लाख भरणें . २ ( अशी लाख भरलेली ) आंगठी किंवा इतर दागिना ; लाखेचा घाट . तूं आधी लाखपाड कर मग मी व जन करुन देईन लाखलोटगें , लाखलोटें , लाखलोटकें , लाखलोटा --- नपु . लखेनें मढविलेलें , लाखटलेलें गाडगें लाखलोटा --- पु . लाख लावण्याचा धंदा . ( क्रि - करणें )- वि . लाखेनें मढविलें ; लाखटलेलं ( क्रि०करणें ) लाखवण - न . मढविण्याचा पदार्थ , लाख , राळा , डिंक इ० [ लाख ] लाखाजोहर - न . ( लाक्षागृह ) लाक्षाजोहार पहा . लाखीघराची आग . पांडव लाखाजोहारीं जळतां । विवरद्वारें काढिले। - दा ४ . ८ . ११ . ०मुआदि१ . १४० . जोहर पहा . [ लाख + काडी ] लाखाळणें --- क्रि . लाखणे पहा . लाखाळें - न . १ लाखेचा दागिना . २३ लाखलोटें . लाखी - वि . १ लाखेसारख्या रंगाचें . तडप रुचि र्लाखी उंच हा नेसवीला। "- सारुह . २ लाखट . लाखीरंग --- पु . रंगाचा प्रकार . - सेपू १ . ७९ . लाखीशाई --- स्त्री . लाख शिजवून तिच्या रसांत काजळ घोटून तयार केलेली काळ शाई . ही पाण्यानें धुतली जात नाहीं . पूर्वी पोथ्या लिहिण्यास हो वापरीत . लाखें . कातडयांवरील तांबड चट्टा . [ लख ] लाखोटा - पु . १ कागदाच्या पिशवींत घातलेलें पत्र ; लखोटा ; मोहोरबंद पत्र . जेणें अभयवर दिला त्या गुरु हस्तांत म्याहि लाखोटा " - मोकृष्ण ८३ . २३ . २ आंत पत्र घालून जिचें तोंड ( लाख , डिंक इ० नें ) बंद केलें आहे अशी पिशवी ; पत्र आत घालण्यासाठी केलेली कागदाची पिशवी ; पत्र आंत घालण्यासाठी केलेली कागदाची पिशवी ; लिफाफा , पाकीट पहा . तयानें लाखोटा उखळुनी असें जे उकलिलें। - सारुह ५ . ८३ . ३ ( कागद , केंस , पानें इ० चा ) एकत्र झालेला , चिकटलेला गुड्डा ; पुंजका . ४ एकत्र चिकटून झालेली स्थिति , गुंता ; लादा ; लगदा , उदा० केसांचापांघरुणाचा - चुन्याचा - दगडाचा लाखोटा . चिक्कण मातीचा लाखोटा चांगला बसतो ५ लाखलोटा ; भांडयास लाविलेला लाखेचा लेप . वरि बरवा आंत न ज ओ तो काय करील काम लाखोटा। , औद्योत १२ . १३ . ०फुकडी - स्त्री . एक फुगडीचा प्रकार फुगडी खेळ ग लाखोटा । धर माझा आगोठा - भज ३२ . लाखोला - वि . लाखेचें बनविलेलें - केलेलें ; लाखी ( बांगडी , गोट वगैरे ).

लाख     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  सय हजारको सङ्ख्या   Ex. तिमी भन्न सक्छौ लाखमा कतिवटा शून्य हुन्छन्
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdलाख
kasلچھ
kokलाख
oriଏକଲକ୍ଷ୍ୟ
panਲੱਖ
sanलक्षम्
tamஇலட்சம்
telలక్ష
noun  अङ्कको स्थानको गन्तीमा एकाइतिरबाट गन्दा छैठौं स्थान जसमा लाख गुणितको बोध हुन्छ   Ex. एक लाख चारमा लाखको स्थानमा एक छ
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanलक्षम्
tamலட்சம்
urdلاکھ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP