Dictionaries | References

लागलगावण

   
Script: Devanagari
See also:  लागलगवड , लागलगावड , लागलागण , लागलागवड

लागलगावण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लागवड

लागलगावण     

 स्त्री. 
शेतीची मेहनत ; मशागत ; कृषिकर्म ; शेतकाम ; नांगरणी , पेरणी , कुळवणी इ०
वृक्षसंवर्धन ; फळझाडे वगैरे लावणे .
( विशेषतः शेवटचे तीन शब्द ) डागडुजी ; दुरुस्ती ( घर इ० ची ). [ लागवड द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP