Dictionaries | References ल लातनका देव बातेनं समजत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words लातनका देव बातेनं समजत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) एखादा मनुष्य कोडगा असला व त्याच्या दोषांबद्दल आपण त्याला शब्दानें बोललों तरी तो वाटेवर येत नाहींपण भार देतांच त्याची समज पटते. ‘ चांभाराच्या देवाला खेटराची पूजा ’ असा ह्या म्हणीचा अर्थ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP