Dictionaries | References

लाधणे

   
Script: Devanagari

लाधणे     

अक्रि .
लाभणे ; मिळणे ; प्राप्त होणे . - एभा २ . २४८ . - तुगा ४५२ .
लाभणे ; मिळालेली वस्तु आपल्या सुखाची होणे ; आपल्या जवळ टिकणे ( निषेधार्थी प्रयोग ). ही वस्तू अखेर याला लाधली नाहीच . - सक्रि . मिळविणे ; संपादणे ; जोडणे . ऐसा पुत्र लाधसी । - मुआदि १६ . ७५ . [ सं . लभ - लब्ध ; प्रा . लद्ध ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP