Dictionaries | References ल लाभ दिसे, मुद्दल नासे Script: Devanagari Meaning Related Words लाभ दिसे, मुद्दल नासे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुढील लाभाच्या आशेनें एखाद्याला पैसे द्यावे आणि लाभ न होतां मुद्दलमात्र बुडावें, अशा प्रसंगीं म्हणतात. जास्त व्याजाच्या लोभानें मुद्दलच बुडण्याचा पुष्कळ वेळां प्रसंग येतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP