Dictionaries | References ल लाळेनें चणे भिजवून खावेत Script: Devanagari See also: लाळेनें चणे गोड करावे Meaning Related Words लाळेनें चणे भिजवून खावेत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चण्याबरोबर दुसरें कांहीं नसक्यास आपलीच लाळ त्यांत घालून मिटक्या मारीत खावें. आपलें कसेंतरी समाधान मानून, आहे ती स्थिति गोड करुन राहावेंस्वतःच आपला मान राखून घेऊन प्रतिष्ठेनें राहावें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP