Dictionaries | References ल लाहाणा Script: Devanagari Meaning Related Words लाहाणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. लाभदायक . लाहणा पहा .लाभ करुन घेणारा . साधकहि येथ लाहाणा । जो या साधना साधूं जाणे । - एभा ११ . ५०७ . लाहाणी - स्त्री . प्राप्ति . लाहणी पहा . लाहाणे - न .प्रेम ; निष्ठा . नवल भावार्थाचा महिमा । मज विश्वात्म्याचा झाले आत्मा । ऐसे लाहाणे तया आम्हा । मज पुरुषोत्तमा वश केले । - एभा ११ . १५५९ .ऐक्यप्राप्ति . जयां मोक्षाचे लाहाणे । - ज्ञाप्र ८९४ . - क्रि . प्राप्त होणे . लाहणे पहा . लाहोनि उत्तम शरीर । व्यर्थ विषयासक्ती नर । - एभा २० . १९३ . लाहाते - न . प्राप्ति ; लाभ . जीवा नाही कुडीचे लाहाते । ये भिन्नभिन्न पंचभूते । - तुगा ७१३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP