Dictionaries | References ल लुचाडणे Script: Devanagari Meaning Related Words लुचाडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. लुबाडणे ; दुसर्याची वस्तु बळजबरीने हस्तगत करणे ; बुचाडणे ; लुटणे ; नागविणे . दिवाणाचे शिपाई , काजीचे शिपाई वगैरेंनी ती वांगी लुच्चाडून घेतली . - तीप्र ८७ . लुचाडणी , लुचाडणूक - स्त्री . लूट ; लुबाडणे ; लुटारुपणा ; नागवणूक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP