Dictionaries | References

वजन

   
Script: Devanagari

वजन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : वज़न

वजन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयच्याय पदार्थाचे वा वस्तूचे जडसाणीचो परिणाम   Ex. हे वस्तूचें वजन कितलें
HYPONYMY:
शुद्ध वजन गिन्नाटी तांदूळ आचित ड्राम
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भार
Wordnet:
asmওজন
bdलिरथाइ
benওজন
gujવજન
hinवज़न
kanತೂಕ
kasوَزَن
malഘനം
mniꯑꯔꯨꯝꯕ
nepतौल
oriଓଜନ
panਵਜ਼ਨ
sanभारः
urdوزن , تول , بھار
noun  खंयचेय वस्तूचें वजन, माप परिमाण, मोल, बी   Ex. एक साक तांदळाचें वजन सुमार शंबर कील आसता
HYPONYMY:
वजन अर्दो अर्द तिव्रताय अधिकताय मायलेज
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
माप भार वजें
Wordnet:
asmওজন
hinमान
kanಸುಮಾರು ಪ್ರಮಾಣ
kasوزَن
marमाप
nepपरिमान
panਮਾਨ
sanपरिमाणम्
urdوزن , مقدار , پیمائش
noun  तोलपा खातीर वा जोखपा खातीर थरावीक मापाचो फातर, लोखंड, बी हांचो कुडको   Ex. हें एका किलाचें वजन
HYPONYMY:
अर्द शेर सवायशेर पाव
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिमाण माप वजें
Wordnet:
asmদগা
bdदागा
gujબાટ
hinबटखरा
kanತೂಕದ ಬಟ್ಟು
kasپَرمانہٕ
marवजन
mniꯑꯔꯨꯝꯕ꯭ꯑꯣꯟꯅꯕ꯭ꯅꯨꯡ꯭ꯃꯆꯦꯠ
nepढक
oriବଟକରା
tamபடிக்கல்
telతూచేసాధనము
urdباٹ , بٹکھرا
See : पेज, ताण, माप, वजें

वजन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Weight, heaviness, gravity. 2 A mass by which as a standard the weight of bodies is determined, a weight. 3 fig. Weight, influence, authority, importance. See किमत. वजन करणें To weigh.

वजन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Weight.
Fig. Influence.
वजन करणें   Weigh.

वजन     

ना.  ओझे , बोजा , भार ;
ना.  इभ्रत , किंमत , प्रतिष्ठा , महत्त्व , मान ;
ना.  तोल .

वजन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पदार्थाचा भार मोजण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक वस्तू   Ex. हे एक किलोचे वजन आहे
HYPONYMY:
पाव सवाशेर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদগা
bdदागा
gujબાટ
hinबटखरा
kanತೂಕದ ಬಟ್ಟು
kasپَرمانہٕ
mniꯑꯔꯨꯝꯕ꯭ꯑꯣꯟꯅꯕ꯭ꯅꯨꯡ꯭ꯃꯆꯦꯠ
nepढक
oriବଟକରା
tamபடிக்கல்
telతూచేసాధనము
urdباٹ , بٹکھرا
noun  एखाद्या वस्तूचा जडपणा   Ex. या वस्तूचे वजन फार जास्त आहे
HYPONYMY:
निव्वळ वजन गुंज
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भार
Wordnet:
asmওজন
bdलिरथाइ
benওজন
gujવજન
hinवज़न
kanತೂಕ
kasوَزَن
malഘനം
mniꯑꯔꯨꯝꯕ
nepतौल
oriଓଜନ
panਵਜ਼ਨ
sanभारः
urdوزن , تول , بھار

वजन     

 न. 
पदार्थाच्या ठिकाणचा जडपणा ; भार ; गुरुत्व .
याची इयत्ता समजण्यासाठी ( मासा , तोळा , धडा , मण , इ० ) जी ठराविक वस्तु वापरतात ते .
गुरुत्वाची इयत्ता समजण्यासाठी करावयाचा तोल ; तोलण्याचा व्यापार .
ओझे ; भार . आपले सर्व वजन दुसर्‍यांवर घालूं नये .
इभ्रत ; प्रतिष्ठा ; मान . मनुष्याच्या आंगच्या सद्गुणांमुळे त्याचे लोकांत वजन वाढते .
महत्त्व ; किंमत . हेस्टिंगचा प्रयत्न आपले पेशव्यांशी वजन रहावे म्हणून होता . - विवि ८ . ६ . ११४ .
( शाप . ) भार ; प्रतिबंधाचे अतिक्रमण करण्यास लाविलेली शक्ति . - यंस्थि ३ .
वशिला ; वर्चस्व ; छाप . माझ्या कामांत त्याने अधिकार्‍याजवळ आपले वजन खर्ची घातले . [ अर . वझ्न ]
०कशी  पु. वजनेमापे तपासणारा अधिकारी . - वाडमा १ . १२० . [ वजन + कस ]
०दार   शीर वि .
विशेष जड ; जास्त वजन असलेला .
( ल . ) प्रतिष्ठित ; तोलदार ; छाप पडेल असा ( माणूस ). वजनदार गणोजी तांडेल . - चित्रगुप्त १२४ . [ फा . वझ्न + दार ; सं .. शील ]
०दारी  स्त्री. 
प्रतिष्ठा ; महत्त्व ; सत्ता .
परिणामकारकता ; चांगला बांधीवपणा . अशा योगाने वाक्य किंवा वाक्यांश याची वजनदारी राहत नाही . - विवि . ८ . ४ . ९२ .
०पूर वि.  शेर , तोळा इ० विवक्षित वजनाने पुरा ; पुर्‍या वजनाचा . वजनी वि .
तोलण्याचा ; मापण्याचा नव्हे असा ( शेर , मण , खंड इ० प्रमाण ). याच्या उलट मापी .
वजन करुन देण्याघेण्याचा ( तूप , गूळ इ० पदार्थ ). [ फा . वझ्नी ]
०माप  न. वजन करुन पाहण्यासाठी असणारे प्रमाण .

वजन     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  जोख्‍ने क्रिया वा भाव   Ex. तपाईँको वजन बराबर छैन
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तौल
Wordnet:
kasتوول
kokजोख
malഅളവ്
marतोलणे
sanतोलम्
telతూకం
urdتول , وزن
See : तौल

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP