Dictionaries | References

वरण

   
Script: Devanagari

वरण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चयन, चयन

वरण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A highly tasteful dish of pulse.
Choosing or accepting in marriage. 2 Appointing, designating, selecting for.
An ulcer.

वरण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A highly talseful dish of pulse.

वरण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शिजवलेली डाळ पातळ करून केलेले कालवण   Ex. मला वरण भात आवडतो
MERO COMPONENT OBJECT:
पाणी डाळ
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদাইল
bdमुसुर दालि
gujદાળ
hinदाल
kanಉಶ್ಲಿ
kokदाळीचो रोस
mniꯍꯋꯥꯏ꯭ꯊꯣꯡꯕ
nepदाल
panਦਾਲ
sanआम्लसूपम्
tamபருப்பு
telపప్పు
urdدال

वरण     

 न. 
 न. 
 स्त्री. ( कों . ) गवताचा भारा . वरंड पहा .
 पु. क्षत ; व्रण पहा .
लग्न ; विवाह . पट्ट महिषीचे वरण । भौमासुराचे निर्दाळण । - एभा ३१ . ३८३ .
डाळीचे कालवण . याचे - दोन प्रकारः आंबट व गोड .
शिजवलेली डाळ पातळ करुन भातावर वाढतात ते . वरान्न पहा . [ सं . वर + अन्न ] म्ह० वरण दाटणी आणि बायको आटणी .
नेमणूक ; निवड ; पसंती . [ सं . वृ - वरण ] वरणी - स्त्री .
वधूवस्त्र ; अष्टपुत्री . ती पिंवळी वरणी नेसली होती . - झांमू ८१ .
०भात  पु. 
पाळीने अनेक ब्राह्मणांनी करावयाचे अनुष्ठान , देवाची आराधना . ( क्रि० देणे ; घेणे ).
नुसते वरण आणि भात ; साधे जेवण .
( ल . ) नवर्‍यापेक्षां बायको वय , उंची , बांधा इ० त मोठी असत ते जोडपे . आतां अंमळ मुलगा आहे बसक्या बांध्याचा आणि पोरीची जात पडली उफाड्याची म्हणून वरणभात व्हावयाची भीति ! - गडकरी ( वेड्यांचा बाजार ).
अशा अनुष्ठानाची पाळी , वेळ ( दर एकाची ).
( दैवज्ञ ) वरातीच्या वेळी लागणारे - पांच नारळ , साडी व खण - इ० सामान .
( दैवज्ञ ) तेलफळाच्या वेळचे सामान ( नारळ , खारका , खजूर , बदाम इ० ). - बदलापूर २३६ , २४० .
०लावणे   
सोय लावणे ; पाळी देणे .
प्राप्तीचे साधन मिळवून देणे . वरणीय - वि . वरावयाचा ; निवडावयाचा ; वरण्यास लायक , योग्य . वरणे - उक्रि .
लग्न लावणे ; विवाह करणे . बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते । - ज्ञा ६ . ४५३ .
नेमणे ; अधिकृत करणे .
पसंत करणे ; सत्पथा वरुनी । - मोभीष्म ११ . १०९ .
धारण करणे . पांडवभये पलायन वरिले असतां रणी अनीकांही । - मोकर्ण १ . २३ .

वरण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वरण  m. 1.m. a rampart, mound, [L.]
a causeway, bridge, [L.]
वरुण   the tree Crataeva Roxburghii (also called and सेतु; it is used in medicine and supposed to possess magical virtues), [MaitrS.] &c. &c.
any tree, [W.]
a camel, [L.]
a kind of ornament or decoration on a bow, [MBh.]
वरुण   a partic. magical formula recited over weapons, [R.] (B.)
N. of इन्द्र, [L.]
N. of a country, [Buddh.]
(pl.) of a town, [Pāṇ. 4-2, 82] (cf.[Kāś.] on [Pāṇ. 1-2, 53] )
वरण  n. n. surrounding, enclosing, [L.]
keeping off, prohibiting, [L.]
वरण  n. 2.n. the act of choosing, wishing wooing, choice of a bride, KātyŚr.; [MBh.] &c.
पूजनादि   honouring &c. (), [L.]
वरण  m. m. pl. the sacred texts recited at the choice of a priest, [ĀpŚr.]
वरण   a &c. See p. 921, col. 1.

वरण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
वरण  n.  (-णं)
1. Appointing, selecting, choosing.
2. Surrounding, in- closing.
3. Screening, covering.
4. Nourishing, supporting.
 m.  (-णः)
1. An outer building, an enclosure, a wall of masonry, &c. raised on a mound of earth.
2. A causeway, a bridge.
3. A camel. 4. A tree, (Capparis trifoliata.)
5. Any tree.
 f.  (-णा) A rivulet, running past the north of Benāres, into the Ganges, now called the Barunā.
E. वृ to choose or appoint, aff. ल्युट् .
ROOTS:
वृ ल्युट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP