Dictionaries | References व वरात Script: Devanagari Meaning Related Words वरात कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun लग्नाच्या वेळार न्हवर्या वांगडा कांय लोकांची व्हंकलेगेर वचपाची क्रिया Ex. हांगा सावन सांजेच्या पांचाक वरात भायर सरली ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujજાન hinबरात kanಮದುವಣಿಗನ ಮೆರವಣಿಗೆ malവിവാഹഘോഷയാത്ര oriବରଯାତ୍ରା panਬਰਾਤ sanवरयात्रा tamமாப்பிள்ளை அழைப்பு telవరునివైపువారు urdبارات , بَرات , جُلوس شادی noun न्हवर्या बराबर लग्ना खातीर नटून थटून ताचे बराबर व्हंकलेच्या घरा वचपी लोकांचो चोंबो Ex. वरात धर्मशाळेंत उतरल्या MERO MEMBER COLLECTION:न्हवरेकार ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanದಿಬ್ಬಣ malവിവാഹ ഘോഷയാത്ര marवर्हाड tamமாப்பிள்ளை ஊர்வலம் telబారాత urdبارات , برات वरात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The company composing the homeward procession of the bride and bridegroom from the place of the wedding. Pr. वराते- माघें घोडें व्याह्यामाघें पिढें Used when things are obtained after the occasion for them has passed away.An assignment or order upon the revenues or a treasury. Pr. वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला.A cord, leathern strip, iron bar &c. by which a swinging seat or cradle is suspended. 2 A cable or any stout rope. वरात Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The company composing the homeward procession of the bride and bridegroom from the place of the wedding. f An assignment or order upon the revenues or a treasury. Pr. वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला. वरात मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लग्नानंतर वराच्या बिर्हाडी वधुवरांनी मिरवत जाणे Ex. रात्री उशिरा वरात निघाली वरात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. विवाहानंतर वराच्या बिर्हाडी वधुवरांनी मिरवीत जाणे ; हा समारंभ . [ सं . व्रात = समुदाय किंवा वरयात्रा ; हिं . वरात ] म्ह० वरातीमागून ( वरातेमाघे ) घोडे = एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिची सामग्री येणे . सबंध म्हण अशी = वरातेमागे घोडे ; व्याह्यामागे पिढे . स्त्री. स्त्री. झोंपाळा , पाळणा इ० टांगण्यासाठी जाड दोरी , लोखंडी सांखळी , सळई , इ००काढणे ( निंदार्थी ) धिंड काढणे ; हांकून लावणे .मामलेदार इ० कांकडून यावयाचा जो पैसा त्याविषयी सरकारांतून करतात जी चिट्टी ती ; मागणीपत्र ; हुंडी . सरकारची वरात व ऐवज पावल्याचे कबज . - वाडसमा १ . २७० .०जेवण न. वरात मिरवून घरी आल्यावर जे जेवण होते ते . वराती त्या वि .वादी ; दोर . [ सं . वरत्रा ]( सामा . ) हुंडी ; चेक ; बील . [ अर . बरात ] म्ह० वार्यावर वरात आणि दर्यावर हवाला ( किंवा भुसावर चिठ्ठी ).०दार पु. वरातीसंबंधी .सरकारची वरात घेऊन मामलेदार इ० कांकडे वसुलीकरितां येणारा शिपाई , स्वार इ० .वरातीबरोबर चालणारा . लहान मोठे असले वराती । वरचे शिरोधान सुरंग लेती । - शशिसेना .( ल . ) मामलेदार , खोत इ० कांकडून कुळाकडे येणारे तगादेदार . [ फा . बरातदार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP