Dictionaries | References व वरुनच उतरलें पाहिजेत ! Script: Devanagari Meaning Related Words वरुनच उतरलें पाहिजेत ! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पितर खालीं आले पाहिजेत ( तरच काम झालें तर होईल याअर्थी.) अशक्य कोटींतील गोष्ट. ‘ गीताः-हं ! तोंडच्या गोष्टी असतील अगदीं ! वरुनच उतरले पाहिजेत तुमचे ?’ -एकच प्याला ३.२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP