Dictionaries | References

वळ

   
Script: Devanagari

वळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कसल्याय पानाच्या वा वस्तूच्या पट्यार बी सरळ रितीन बरयिल्लें बरप   Ex. देखीक तुमी पांचवी वळ पळेयात
HYPONYMY:
अर्धाली
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रेशा रेखा लायन
Wordnet:
asmপংক্তি
kasسٔطٕر
malപംക്തി
nepहरफ
oriପଂକ୍ତି
panਪੰਕਤੀ
sanपंक्ति
urdلائن , لکیر , سطر
noun  वस्तूंचो फावोश्या सुवातांचेर लायिल्लो क्रमांक   Ex. कुडींतल्यो वस्तू वळीन दवरल्यात
ONTOLOGY:
()कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हार रांक रेशा
Wordnet:
asmপৰিপাটি
bdफारिथि
gujગોઠવણ
hinतरतीब
kasترتیٖب
malഅടുക്കും ചിട്ടയും
nepपरिपाटि
panਤਰਤੀਬ
tamவரிசை கிரமம்
telచక్కబరచటం
urdترتیب , قرینہ , سلسلہ , سلیقہ
noun  वळपाची क्रिया वा भाव   Ex. मानेच्या वळाक लागून म्हज्यान तकली हालोवंक जमना
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पेटको
Wordnet:
gujઅકડ
kanಸೆಟೆ
malശ്വാസം
marआखडणे
oriଆଘାତ
panਅਕੜੇਵਾਂ
urdاکڑ , اینٹھ , تناؤ
See : वाक्य, पीळ

वळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 m f The mark made by a lash or stroke, a weal. 4 Cramp in the limbs. 5 m Impatient eagerness; uneasy longing; itching.
A line, row, rank. 2 A line as drawn by the pen, or a line of writing. 3 fig. Course, fashion, line of deportment or procedure.

वळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A tumour arising in the groin, Twist.
 m f  Cramp in the limbs.
 f  A line; course.

वळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  काठी इत्यादी मारल्याने अंगावर उठणारे त्या आकाराचे चिन्ह   Ex. तिच्या पाठीवर कोयंडयाचे वळ उठू लागले.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinसाँट
See : करकोचा, वातरोग

वळ     

 स्त्री. 
 पु. 
एक मूल्यार्थी प्रत्यय . उदा० दळणावळ ; धुणावळ ; बांधणावळ इ० .
 पु. 
ओळ ; पंक्ति ; रांग .
मांड्या ; कांखा , कान इ० च्या संधिप्रदेशी असणारे लांबट उठाणूं .
दोरी , सूत इ० स असणारा पीळ .
हात , पाय इ० अवयवांस वायुविकाराने उत्पन्न होणारी व्यथा ; वांब .
( बुरुडकाम ) टोपलीच्या तोंडाला तीन कामट्यांचा देतात तो गोठ .
टांकाने ; लेखणीने काढलेली रेघ ; लिहिण्यासाठी ओढलेली रेघ .
वळवळ ; तळमळ ; अतिशय उत्कंठा . [ सं . वल ; म . वळणे ] वळई - स्त्री .
( ल . ) तर्‍हा ; रीत ; वहिवाट .
 पु. स्त्री . काठी इ० मारल्याने अंगावर उठणारे त्या आकाराचे चिन्ह ; वण . [ सं . वल ]
( व . शेती ) नांगरटीच्या बारा - चौदा तासांचा समूह . बारा - चौदा पराटीच्या तासानंतर एक तास तुरीचा घालतात , यावेळी प्रयोग . [ सं . आवलि ]
भूस इ० ठेवण्याठी करतात ती वाटोळी , भोंवतालून कडब्याच्या पेंढ्या लावलेली रास .
०वाणे  न. वळ ; वण ; खूण . त्या धगधगीत सुदर्शने । दैत्य हाणिला पंचानने । परी आंगी नुठेचि वळवाणे । जालंधरासी । - कथा ५ . ५ . ६९ .
क्डबा , गवत , कणसे न कुडलेली ताटे इ० ची रास , गंज , गंजी . तृणाचे वळई माजी देखा । कैशी उगी राहे दीपकलिका । - रावि १५ . ११८ .
०वटा  पु. 
वळी ; वळकटी . [ सं . वलय , वलयित ; प्रा . वलइय ] वळकटी - कुटी - कोटी - स्त्री .
रीत ; संवय ; परिपाठ ; वहिवाट ; पद्धत . वळवटा पाडून देणे म्हणोन ... - वाडसमा ३ . २४७ .
गुंडाळी ( कागद , कपडा , इ० ची ); गुंडाळलेली वस्तु .
दळणवळण ; घरोबा ; परस्पर व्यवहार .
घडी ; दुमड ; मोड ; सुरकुती .
०कुटी   - स्त्री . वळकटी अर्थ २ पहा . ( अव . प्रयोग ) वळकुट्या सुरकुट्या .
सुरकुटी   - स्त्री . वळकटी अर्थ २ पहा . ( अव . प्रयोग ) वळकुट्या सुरकुट्या .
०खर वि.  पीळ घातलेली , पीळदार ( दोरी , सृत इ० ).
०वट  न. 
खिरीसाठी पिठाचा वळून केलेला बोटवा , शेवया इ० पदार्थ . वळवटाची नवलपरी । एक पोकळे अभ्यंतरी । एके वर्तुळे साजिरी । सुमनाकारी पै एक । - एरुस्व १४ . १११ . - मुवन ११ . १२४ .
दळणवळण ; घरोबा ; परस्पर व्यवहार .
०वटी   वंटी स्त्री . गुंडाळी ; वळकटी पहा .
०वळ   ळा ळी स्त्रीपु .
साप , किडा इ० च्या अंगास मोडी पडत असे त्यांचे चलनवलन .
( ल . ) एका कुशीवरुन दुसर्‍या कुशीस वळावे , लोळावे इ० चळवळ .
चुटपुट ; अस्वस्थ करणारी उत्कंठा ; तळमळ . ( क्रि० करणे ; येणे ). मार्थ पाहे घरिंची राटावळी । करी भोजनाची वळवळी । - ख्रिपु २ . ३६ . १६ .
चडफड ; धुसफुस .
कंड ; खाज ( गळूं , इ० ची ). ( क्रि० सुटणे ; येणे ).
हालचाल ; तंटा ; कुरापत . फिरंगी वळवळ करतां राहत नाहीत . - पया १२२ .
चपळाई ; एकसारखे चलनवलन .
( कु . ) रग . ( क्रि० जिरणे ; जिरविणे ).
०वळा   वळां - क्रिवि .
नागमोडीने ; किड्याप्रमाणे वळवळ करुन .
भराभर ; घाईघाईने ; तोंडाला येईल तसे ; अचावचा ( बोलणे , खाणे , लिहिणे ).
०वळणे   
नागमोडीप्रमाणे अंगविक्षेप करणे ; आळेपिळे देणे .
वेदनांनी तडफडणे ; तळमळणे ; विवळणे .
अस्वस्थ असणे ( दुःख , उत्कंठा इ० मुळे ). अत्युत्सुक होणे .
०वळाट  पु. अतिशय वळवळ ; चुळबुळ ; अस्वस्थता .
०वळ्या वि.  
गडबड्या ; धांदर्‍या .
अस्वस्थ ; बेचैन असणारा .
०शेण   शेणी शिणी नस्त्री . गोंवरी ( थापलेली ). याच्या उलट रानशेण - णी . वळापिळा पु . आळापिळा ; अंगविक्षेप ( पिशाचसंचारादि कारणामुळे होणारा ). [ वळणे + पिळणे ] वळावळ स्त्री . उत्कंठा ; चुळबुळ ; अस्वस्थता . वळावळी क्रिवि . तडकाफडकी ; त्वरेने . - शर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP