Dictionaries | References

वसवसा

   
Script: Devanagari

वसवसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Awe, fear impressed: also apprehension or fearful suspicion. v धर, पाळ, बाळग. 2 Notion, conception, fancy, surmise, thought. v जा in. con.

वसवसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Awe; apprehension. Notion.

वसवसा     

 पु. 
दरारा ; भीति ; धास्ती . म्हणजे शेट्ये महाजन वसवसा न धरितां पेठीची अबादानी करितील . - वाडबाबा २ . ८५ .
संशय ; भीतियुक्त शंका . ( क्रि० धरणे , पाळणे , बाळगणे ). नमन पुरे संकोचासह अंजलि वसवसाहि सोडावा । - मोउद्योग १३ . १७४ .
कल्पना ; विचार ; तर्क . ( क्रि० जाणे ). [ अर . वस्वास , वस्वसा ]
०खाणे   धास्ती घेणे . आम्हीहि वसवसा खाऊन निघोन आलो . - ख ३५२६ . वसवास पु . भीति ; शंका . वसवसा पहा . या गोष्टीचा वसवास जनराल मारनिले याही चितात धरावासा नाही . - पेद ३ . ६४ . वसवासी वि . संशयी ; शंकेखोर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP