Dictionaries | References व वहिले Script: Devanagari See also: वहिला , वहिली Meaning Related Words वहिले महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रि . वि . खरोखर ; निश्चयाने . त्याचा दास मी जाण वहिले । करीन कंदन लंकेचे ।विक्रिवि . ( जुन्या काव्यांतून हा शब्द अनेक ठिकाणी येऊन त्याचे अनेक विविध अर्थ संभवतात ).सत्वर ; लवकर ; तातडीने . तरि वहिला धावै जंव आहे । कंठी प्राणु । - ऋ ३३ . - एभा २२ . ६२६ . माझेनि कर्तृत्वे ब्रह्मांड जाले । मी जे करीन ते होईल वहिले । - स्वादि २० . १ . ३६ .आधी ; अगोदर ; प्रथम . टाटाओनी बांधा वहिला । एर्हवी जाइलु हा । - शिशु १३१ . श्रवणी करीं तूं बरे अंतरी घे समजून वहिली । - होला १३ .एकदां . याजी द्युत खेळो वहिले । अवश्य म्हणे कृष्णाग्रज । - ह ३२ . ६५ . [ सं . प्रथम ; दे . प्रा . वहिल्ल = शीघ्र ; गु . वहेल्लो ; म . पहिला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP