Dictionaries | References

वांज वियेंवक आनी दुकळ येवक एक जाले

   
Script: Devanagari

वांज वियेंवक आनी दुकळ येवक एक जाले     

( गो.) वांझ बाईला मूल झालें तोंच इकडे दुष्काळ सुरु झाला. कांहीं गोष्टी आपणांस कष्टानें प्राप्त होतात पण त्या गोष्टींभोवतीं बर्‍याचशा संकटाचा गराडा पडलेला असतो. तु ०- नकटीच्या लग्नाला सतरा विघ्नें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP