Dictionaries | References

वागळ

   
Script: Devanagari
See also:  वागळी , वागळे , वाघली , वाघळी , वाघाळे

वागळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vāgaḷa f n C See under वागूळ.

वागळ     

स्त्रीन .
वागूळ पहा .
 स्त्री. एक प्रकारचा मासा . याची शेपटी करवतीसारखी असते . याचे खत झाडास घालतात . याचे प्रकार - बोलाड , पलवा , वानवसा , भाट्या , आघ्या . शेवते - इ० - कृषि ७५६ .
वाटवाघूळ .
पाकोळी . [ सं . वल्गुली , वाग्गुद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP