Dictionaries | References व वाटाण्याच्या अक्षता लावणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाटाण्याच्या अक्षता लावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वाटाणे जर कपाळास लावले तर त्यातील एकहि दाणा कपाळास चिकटून रहात नाही यावरून-साफ नकार देणें अक्षता पहा. ‘ बाबा हातोहात तुम्हांला वाटाण्याच्या अक्षसा देतील.’ -भाऊबंदकी १३७. नाही म्हणणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP