Dictionaries | References

वानगी

   
Script: Devanagari

वानगी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

वानगी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sample. Any precious article.

वानगी     

ना.  नमुना , मासला .

वानगी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यावरून एखाद्या वस्तूच्या स्वरूपाची कल्पना येईल असा त्या गोष्टीचा अंश   Ex. वानगी म्हणून एक लाडू चाखून पाहा.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नमुना मासला वानोळा वानवळा चुणूक
Wordnet:
bdनमुना
benনমুনা
gujનમૂનો
hinनमूना
kokनमुनो
malസാമ്പിള്‍
mniꯃꯑꯣꯡ ꯃꯇꯧ
nepनमुना
oriନମୂନା
panਨਮੂਨਾ
sanप्रतिदर्शः
telనమూన
urdنمونہ , بانگی , نظیر , مثال , سیمپل

वानगी     

 स्त्री. 
  1. नमूना ; मासला .
  2. कोणत्याहि पदार्थाचा थोडाचा चवीसाठीं घेतलेला अंश . द तीं होऊन हळूच आंत शिरती - दे माउली वानगी। - केक १४० .
  3. जकातीच्या नाकेदारानें जकातीशिवाय कोणत्याहि मालाचा नमुन्याकरितां , चव पाहण्याकरितां म्हणून घ्यावयाचा अंश ; शेतांत पिकलेल्या पदार्थाचा खंडकर्‍याकडून मालकांस मिळावयाचा नमुन्यादाखल अंश .
  4. भेट म्हणून आणलेली दूरदेशची अगर दुर्मिळ वस्तु . [ वाण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP