Dictionaries | References

वायल

   
Script: Devanagari
See also:  वैल

वायल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : साडी

वायल     

 पु. चुलीच्या बाजूस जाळ जाऊन वर भांडे ठेवण्याकरितां केलेली रचना . [ वायला = वेगळा ]
विक्रिवि . ( अशिष्ट )
वेगळा ; अलग ; विभक्त ; निराळा .
भिन्न ; पृथक . गोसावी त्यामधी वायले । - ऐपो १०८ .
एकीकडे ; बाजूला . वायले व्हा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP