Dictionaries | References

वारं भरिल्लं शीत मुठीयना

   
Script: Devanagari

वारं भरिल्लं शीत मुठीयना     

( गो.) वारें लागलेला भात फडफडीत होतो आणि मग त्याची मूद मारतां येत नाहीं. एकदां माणूस उच्छृंखल झाला कीं मग त्याला आवरणें कठीण असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP