Dictionaries | References

वारी

   { vārī }
Script: Devanagari

वारी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तराई

वारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Room, space.

वारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A periodical pilgrimage to a sacred place.

वारी     

ना.  क्रम , खेप , चक्कर , निरमित फेरी , पाळी , यात्रा .

वारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ठरावीक वेळी, नियमितपणे देवाच्या ठिकाणी जाण्याची क्रिया   Ex. त्यांनी सतत चाळीस-पंचेचाळीस वर्षे पंढरपूरची वारी केली.

वारी     

शअ .
शअ .
 स्त्री. 
 स्त्री. नाश . विचाराची होते वारी । देखत देखतां । - दा ११ . ४ . ९ . वारी सोडवणे - क्रि . ( कों . ) ग्रामदेवतेसमोर महाराने तरवार हातांत घेऊन ती आपले पोटावर ( स्वतःला इजा न होता ) आपलेच हाताने मारुन घेणे . याला तोडून घेणे असेहि म्हणतात . अशा वेळी देवीपाशी गार्‍हाणे व्हावयाचे असते . या दिवशी महारास उपवास करावा लागतो . या कृत्याबद्दल महारास देणगी देतात . - आडिवर्‍याची महाकाली ३२ .
यात्रा ; नियमित फेरी ; व्रत ; येरझार . आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । - रामदासी २ . २२ . - ज्ञा ६ . ३७७ .
ने ; साहाय्याने ; साधनाने ; तृतीयाबोधक अव्यय . उदा० केरसुणीवारी . पंख्यावारी वारा घ्यावा . ते ते भगवत्सेवे वारी । स्वये कृष्णार्पण करी । - एभा ३ . ५६५ ; ५ . ४०२ . - ज्ञा १८ . २२५ ; ५०७ , ५४६ , ५५० .
ने ; साहाय्याने ; साधनाने ; तृतीयाबोधक अव्यय . उदा० केरसुणीवारी . पंख्यावारी वारा घ्यावा . ते ते भगवत्सेवे वारी । स्वये कृष्णार्पण करी । - एभा ३ . ५६५ ; ५ . ४०२ . - ज्ञा १८ . २२५ ; ५०७ , ५४६ , ५५० .
पाळी ; खेप ; क्रम ; वाटा . आतां कर्मठा कै वारी । मोक्षाची हे । - ज्ञा १४ . ५६ .
सारखा ; प्रमाणे ; अनुलक्षून ; रीतीने ; वजा . पाण्यावरी पैका खर्चला पाहिजे . तृणावरी मोजणे .
सारखा ; प्रमाणे ; अनुलक्षून ; रीतीने ; वजा . पाण्यावरी पैका खर्चला पाहिजे . तृणावरी मोजणे .
बरोबर ; सह ; म्हणून ; पोटांत ; खाली ; मुळे ; योगाने . उदा० हसण्यावारी ; बोलण्यावारी , विनोदावारी . आंबे प्रसादावरी गेले . सर्व बोलणे थट्टेवारी गेले . तुका म्हणे कामावारी । आळस घरी करमेना । - तुगा ६७५ .

देवाच्या नांवाने मागितलेली भिक्षा . वारी मागतां पोट भरेना बहु श्रम पावली हो । - भज ५९ .
ऐवजी ; जागी ; वाटचा .
ऐवजी ; जागी ; वाटचा .
वेळ ; प्रसंग ; सवड . तंव जाणुनि आयुष्यावसार वारी । - आ मार्कंडेयाख्यान ६ . ३६ . गरुडास जातो म्हणून नाही पुसाया वारी । - पला . वारीस येणे - वाट्यास येणे , क्रमप्राप्त होणे ; उरणे ; राहणे .
साठी ; करितां . मी पोटावारी काम करतो .
साठी ; करितां . मी पोटावारी काम करतो .

वारी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वारी  f. f. water, [Kāṭh.]

वारी     

वारी [vārī]   See वारि (f.).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP