Dictionaries | References

वार्‍यावर वरात, भुसावर चिठठी

   
Script: Devanagari
See also:  वार्‍यावर वरात, दर्यावर हवाला , वार्‍यावर वरात, भूसपर ठेंगा

वार्‍यावर वरात, भुसावर चिठठी     

वरात म्हणजे पैसा देण्याविषयीं चिठठी. ती वार्‍यावर देणें म्हणजे कांहीं तरी करणें
बेजबाबदारीचें निष्काळजीचें काम. ताळमेळ नसलेली गोष्ट करणें. कांहींतरी अनिश्चित. असंबद्ध गोष्ट करुं पाहाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP