Dictionaries | References

वाहोदारी

   
Script: Devanagari
See also:  वाहोकी , वाहोळ , वाहोळकी , वाहोळदारी

वाहोदारी     

 स्त्री. लागवड ; शेतकाम ; शेतीची मशागत . ( क्रि० करणें ; चालवणें ; वाहणें ). - वि . लागवडीची ; वहीत ; नांगरटीची ; पडित नव्हे ती . [ सं . वह् ‍ ] वाहोळकर , वाहोळकरी , वाहोळदार - पु . शेतकरी ; शेतीकरणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP