Dictionaries | References

वितळणें

   
Script: Devanagari
See also:  वितुळणें

वितळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vitaḷaṇēṃ v i Commonly वितुळणें.

वितळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Melt. Fig. Disperse; melt in compassion.

वितळणें     

अ.क्रि.  १ विघरणें ; विरघळणें ; द्रवणें ; पाझरणें . २ कोमेजणें ; फिकें पडणें ; निस्तेज होणें . गजबजले लोक समस्त । सकळ रंग वितुळला । ३ ( ल . ) फाटाफूट होणें ; पांगापांग होणें ; विस्कळित होणें ; अस्ताव्यस्त पसरणें ( आभाळ , ढग , सैन्य , राजकारण . पंचाईत , जमाव , अज्ञान वगैरे ). तुझिये कृपेचे . न बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें । - दा १ . २ . ३ . ४ विरणें ; फिसकटणें ; मधल्यामध्येंच मोडणें ; नाहीसें होणें ; जिरणें ( बेत , मसलती , युक्ति , कल्पना ). ५ दयेनें , करुणेनें मन आर्द्र होणें ; अंतःकरण पाझरणें . [ सं . वि + ताल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP