Dictionaries | References

विद्या नसे ज्याः पशु गणावे त्या

   
Script: Devanagari

विद्या नसे ज्याः पशु गणावे त्या     

( महानु.) विद्या येत नसलेला माणूस पशूंप्रमाणेंच होय यांत शंका नाहीं. तु ०- विद्या नसे ज्या पुरुषास कांहीं।....पशूमध्यें सत्य तया गणावें॥ -वामन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP