Dictionaries | References व वेंबडया Script: Devanagari See also: वेंगड , वेंगडी Meaning Related Words वेंबडया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अव . स्त्री . १ स्नायू आंखडण्याची क्रिया ( थंडी , भीति इ० नें ). ( क्रि० वळणें ). वळे विवेकाची वेंगडी । पडे शब्दाची बोबडी । - दा १ . ५ . १० . २ गठडी ; मुरकुंडी . म्हणौनि परतावया तांतडी । आस्था धरिली चोखडी । तंव वळली वेंगडी । जेथील तेथ । - स्वादि १० . ५ . १० . तितका वेळ तेथें बसवत नाहीं . थंडीनें वेंगडी वळते . ३ तिडा ; पायांत पाय अडकणें . - ज्ञा १३ . ५७० . पळतां पडती वेंगडी । - एरुस्व ११ . ५१ . ४ वांकडी गति . देखोनि मृत्यूची धाडी । पायां वळतसे वेंगडी । - एभा ९ . २७१ . वेंगडया असा अनेकवचनी प्रयोग बहुधां येतो . ( वेंगडया वळणें - चढणें - होणें - उतरणें असे प्रयोग होतात ). [ सं . व्यंकट ]०पडणें पायांत पाय अडकणें ; वांकडें पाऊल पडणें . - एभा २२ . ५३० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP