Dictionaries | References व वेंभळ Script: Devanagari See also: वेंबळ Meaning Related Words वेंभळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ( महानु . ) चांचरी ; बोबडी . तैसी वेंभळ बोली । जिएश्रीमुखिची । - ऋ ९४ . २ ( महानु . ) बावळा ; वेंधळा . एका कर्णे तारसें वेभळें । - दाव २८५ . ३ लुला ; गलित . कैसे सेविल शक्रही पडति यदात्रें भय़ें वेंबळें । - मोकृष्ण ६८ . २९ . [ सं . विह्वल ; प्रा विंभल ] वेभळणें - अक्रि . चाचरणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP