Dictionaries | References

वेडा पाऊस

   
Script: Devanagari

वेडा पाऊस     

सारखा न पडणारा, कांहीं वैचित्र्य दाखविणारा पाऊस. ‘ वेडा पाऊस बैलाच्या एका शिंगावर पडतो व दुसरें कोरडें राहतें.’ हास्य विनोद भीमांसा, पान ८५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP