Dictionaries | References

वेडा वाणी वेखंडाचा पसारा

   
Script: Devanagari

वेडा वाणी वेखंडाचा पसारा     

वेडया वाण्याच्या दुकानांत वेखंड. वेखंड हें एक कडू औषध आहे. तेव्हां दुकानावर पाहावें. तों वाणी स्वतः वेडा व माल पाहावा तर वेखंडाशिवाय कांहीं नाहीं, मग तेथें व्यापार कसा चालणार. पाठभेद-वेडा वाणी, लोखंडाचा पसारा.
वेडा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP