Dictionaries | References व वेताळाच्या चुडया Script: Devanagari Meaning Related Words वेताळाच्या चुडया मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्मशानांत किंवा रणभूमि वगैरे अस्थि पडलेल्या ठिकाणीं त्या अस्थींतून फॉस्फरस निघत असतो. कारण फॉस्फरस हा नुसती हवा लागूनहि पेठतो. ह्या ज्वाला काळोख्या रात्रीं स्पष्ट दिसतात. पण त्या फार क्षणिक असतात त्यांस भोळे लोक वेताळाच्या चुडया म्हणतात. -श्री. स. घारपुरे, " स्यूत सौतिक " पान ३७६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP