Dictionaries | References

वेसन

   
Script: Devanagari
See also:  वेसण , वेसनी

वेसन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : वायट वेसन

वेसन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Inordinate liking or taking to, addictedness: also a bad habit; a vitious practice or trick.
The nose-bridle of a bullock or male buffalo. Ex. किं नासिकीं वे0 घालून ॥ महा वृषभ करिती दीन ॥. 3 The loop of the रगडणी or roller of the weaver's beam. There is one at each end. They serve to attach the roller to the beam.

वेसन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  (Prop. व्यसन.) Addictedness. A bad habit.
 f  The nose-bridle of a bullock, &c.

वेसन     

व्यसन - नी पहा . वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी । - तुगा २९७ . चाहाड वेसनी निग्रही । - दा २ . ३ . २७ .
 स्त्री. १ बैल , टोणगा इ० कांनी स्वाधीन रहावें म्हणून त्यांच्या नाकांत ओंवलेली दोरी ; नथणी . की नासिकी वेसण घालून । महावृषभ करिती दीन । . २ ( ल . ) पक्कड ; छाप ; वर्चस्व . मालकाचें गुप्त व बारीक काम नोकराकडे आलें म्हणजे नोकराची आलें म्हणजे नोकराची गुप्त आणि बारीक वेसण मालकाच्या मर्मस्थानीं बसलीच . - सत्वपरीक्षा ५८ . ३ नाकांतला अलंकार - बुलाख . ल्याली वेसण साजिरी वसुमतीधीशात्मजा नासिकी । - शशिसेना . ४ ( कुस्ती ) आपल्या जोडीदारास खालीं धरून आपलीं बोटें जोडीदाराच्या नाकपुडींत घालून वर ओढून जोडीदाराला चीत करणें . [ देप्रा . अवयासिणी = नासारज्जू ; तुल० गवेसण ] वेसणी - स्त्री . वेसण अर्थ १ पहा . वेसणी घालीन , माझा । मनोरथ पुरवी । - दा ३ . ३ . ४२ .

वेसन     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वेसन  n. n. a kind of flour made from a partic. vegetable product, [Bhpr.]

वेसन     

Shabda-Sagara | Sanskrit  English
वेसन  n.  (-नं)
1. Chick-pea, &c. ground and reduced to powder.
2. Going.
E. वेस्-ल्युट् .
ROOTS:
वेस्-ल्युट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP