Dictionaries | References

वैद्यबोवाची मात्रा, बाजोखालीं उतरा

   
Script: Devanagari

वैद्यबोवाची मात्रा, बाजोखालीं उतरा     

( व.) एखादा वैद्य असा अपेशी असतो कीं मात्रा दिल्याबरोबर रोग्याला गुण पडण्याऐवजीं रोगी आसन्नमरण होऊन त्याला खालीं काढावें लागतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP