Dictionaries | References श शाकंबरी Script: Devanagari Meaning Related Words शाकंबरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दुर्गा ; एक देवी . २ पौष पौर्णिमेस दुर्गादेवीस अनेकविध भाजांचा नैवेद्य करण्याचें व्रत . शाकान्न - न . शाकमिश्रित अन्न . क्षुधेते शाकान्नें अवचट सदन्नें निवटितो । - नवनीत १३४ . शाकाव्रत - ( अप . ) शाकव्रत पहा . शाकाहार - पु . वानस्पत्याहार ; भाजीपाला ; फळें वगैरे खाणें ; याच्या उलट मांसाहार . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP