Dictionaries | References श शास्त्रात् रुढिर्बलीयसी Script: Devanagari Meaning Related Words शास्त्रात् रुढिर्बलीयसी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शास्त्रापेक्षां रुढी, व्यवहार बलवत्तर होय. रुढी जर फार दिवसांची असेल व त्या गोष्टीला शास्त्राचा आधार नसेल तर रुढीलाच शिष्टजन मान्यता देतात.( सं.) रुढी ही शास्त्रापेक्षां अधिक मानतात. -टि. ४.१०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP