Dictionaries | References श शिंगरू Script: Devanagari Meaning Related Words शिंगरू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घोडे, खेचर, गाढव इत्यादींचे लहान पोर Ex. हे शिंगरू फार उड्या मारते. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಕುದುರೆಯ ಮರಿ noun घोड्याचे पिल्लू Ex. शिंगरू घोड्याच्या जवळच उभे होते. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तट्टूWordnet:asmঘোঁৰা পোৱালি bdगराइ दामरा फिसा benবাচড়া gujવછેરો hinबछेड़ा kasبچھیرٕ malകുതിരക്കുട്ടി mniꯁꯒꯣꯜ꯭ꯂꯥꯕ꯭ꯃꯆꯥ nepटट्टू oriବଛେଡ଼ା sanअश्वशावः tamகுதிரைக்குட்டி telగుర్రంపిల్ల urdبچھیرا शिंगरू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. घोडें , खेचर , गाढव इ० चें लहान पोर , बच्चा ; बछडें . [ शिंगा ] शिंगरूप - वि . बच्चा ; छोटा ( घोडा ) शिंगरट - न . शिंगरू शब्दाचें प्रेमळ किंवा तिरस्कारयुक्त रूप . शिंगरवट - वि . वयांत न आलेलें ( शिंगरू , शिंगा ). [ शिंगरू + वत् ] शिंगा - पु . शिंगरू ; गाढव किंवा घोडा याचें पिल्लू ( नर . ) शिंगी - स्त्री . १ शिंगरूं ; घोडयाचें पिल्लू . मादी . २ ( ल . ) छबेली ; छोकरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP