Dictionaries | References

शिराणी

   
Script: Devanagari

शिराणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Delight, pleasure, gratification; delight in or fondness for. Ex. जिला हरी- चे चरीतीं शि0 ॥; also न रागे जरी कधीं नंदराणी ॥ करी कृष्ण खोडी जिला हे शि0 ॥.
Rareness and preciousness; rare delightfulness or good; a rare and precious thing or matter. This explication of the word is little known to the Maráṭhás, but the word is familiar to them, and in such applications as मुलीला आईची शि0 झाली; आज दुधाची शि0 झाली; सासू घरांत असतां सुनेस परपुरुषाशीं बोलण्याची शि0 असती; मोठ्या घरीं लेंक द्यावी भेटायाची शि0 करावी; where in their general understanding of it it means An excellent and most desirable thing but of rare obtainment or occurrence or of hard accomplishment.

शिराणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Delight, pleasure, fondness for. Rareness and preciousness. A rare and precious thing. Ex. आज दुधाची शिराणी झाली.

शिराणी     

 स्त्री. ( काव्य ) १ अपूर्वत्व ; दुर्मिळता ; अलभ्यत्व ; थोर लाभ ; दुर्लभता . तया ब्रह्मसुखाची शिराणी - विपू ५ . ७ . आज दुधाची शिराणी झाली . मोठया घरीं लेक द्यावी , भेटायाची शिराणी करावी . २ आनंद ; सुख ; समाधान ; विशेष आवड ; कौतुक . आणि पुत्रें मी सर्वगुणीं । जिणावी हे बापा शिराणी । - ज्ञा १८ . १६५२ . ३ महत्त्व ; मातबरी ; किंमत . इतरांची ठेविना शिराणी । - ऐपो २१८ . [ सं . शिरस् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP