Dictionaries | References

शिवणें

   
Script: Devanagari
See also:  शिंवणें

शिवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To sew. 2 To thatch.
śivaṇēṃ v i To come into contact with, to touch.

शिवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Sew. Thatch.
v i   Touch, come into contact with.

शिवणें     

अ.क्रि.  स्पर्श करणें ; स्पर्शणें ; संसर्ग होणें ; संबंध घडणें . तिला स्वशिशुवंचनें अधमता शिवे काय जी । - केका १०६ . [ सं . स्पृश् ‍ ] शिवावयाचें नसणें - स्त्री . अस्पर्श असणें . शिवाशिव - स्त्री . १ स्पृश्य व अस्पृश्य यांचा निकट येऊन झालेला गोंधळ ; विटाळाची कालवाकालव ; संपर्काचा भ्रष्टाकार . २ अशौच वगैरेमुळें झालेला विटाळ . शिवूं नयेशी - स्त्री . अस्पर्श , रजस्वला स्त्री . शिवतणें - अक्रि . शिवणें ; स्पर्श करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP