Dictionaries | References

शीतळ

   
Script: Devanagari
See also:  शितळ

शीतळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Cold, not hot or warm. 2 Soft, gentle, easy--a slope.

शीतळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cold; soft.

शीतळ     

वि.  शीतळ पहा . १ थंड ; गार . २ सौम्य ; सुलभ ; सोपा ; खर नव्हे असा ( उतार वगैरे ) [ सं . शीतल ]
०चंद  पु. मद्दड ; मठ्ठ ; रेंगाळणारा ; सुस्त मनुष्य .
०शिमगा  पु. १ शिमगी पौर्णिमेच्या पुढील दिवस ; धुळवडीचा दिवस ; होळी थंड करण्याचा दिवस . २ शिमग्यामध्यें ( वसंतपंचमीस ) गांठया , बसंती रंगाचीं आंगडींटोपडीं मुलांस द्यावयाचा सण . शितळाई - स्त्री . १ थंडपणा ; थंडावा . २ शितळता ; थंडाई . [ सं . शीतळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP