Dictionaries | References श शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी Script: Devanagari Meaning Related Words शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) माळयानें आपल्या मळयांतील पिकाला एक दिवसाआड तरी मोटेनें पाणी दिलें पाहिजे पण ज्या गांवीं मळा त्या गांवीं तो माळी राहात नसेल, शेज्या गांवीं, म्ह० शेजारच्या गांवीं राहात असेल तर तो तेथून येऊन आठा दिवसांनीं पाण्याची पाळी देऊं शकेल व मग पीक चांगलें येईल असा भरंवसा नाहीं. त्यावरुन जो नियमित काम न करतां अधून मधून करतो त्यास अनुलक्षून ही म्हण आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP